👆🏽 कर्णबधिर मुलांना भाषा शिकताना येणाऱ्या अडचणी येतात. त्या दूर व्हाव्यात यासाठीच्या प्रकल्पाची या व्हिडिओत ओळख करून दिली आहे .
👆🏽 ही व्हिडिओ सजीव नाम, त्यासाठी विचारला जाणारा प्रश्न तसेच तो मुलांना समजावा यासाठी केली आहे.
👆🏽या PDF फाईलमध्ये सजीव नामावरील व्यवसाय आहेत.
👆🏽ही व्हिडिओ निर्जीव नाम, त्यासाठी विचारला जाणारा प्रश्न तसेच तो मुलांना समजावा यासाठी केली आहे.
👆🏽 ही व्हिडिओ सर्वनाम, त्यासाठी विचारला जाणारा प्रश्न तसेच तो मुलांना समजावा यासाठी केली आहे.
👆🏽 या व्हिडीओमध्ये क्रियापद व वर्तमानकाळ याची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडीओमध्ये क्रियापद व भूतकाळ याची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडीओमध्ये क्रियापद व भविष्यकाळ काळ याची ओळख करून दिली आहे
👆🏽 या व्हिडिओत काळाच्या पोटप्रकारांची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत गुणविशेषणाची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत संख्याविशेषणाची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत धातुसाधित व इतर विशेषणांची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत क्रियाविशेषणाची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत क्रियाविशेषणाच्या विविध प्रकारांची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत शब्दयोगी अव्यय या प्रकारांची ओळख करून दिली आहे
👆🏽 या व्हिडिओत उभयान्वयी अव्यय या प्रकारांची ओळख करून दिली आहे.
👆🏽या व्हिडिओत केवलप्रयोगी अव्यय या प्रकारांची ओळख करून दिली आहे.
👆🏽 या व्हिडिओत लिंग व वचन या भागाची ओळख करून दिली आहे.
विभक्ति प्रत्यय :
👆🏽 हा खूप किचकट आणि गोंधळून टाकणारा विषय आहे. शिकताना व शिकवताना याची मुळापासून माहिती करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मदत व्हावी म्हणून या PDF मध्ये उदाहरणांसह माहिती दिली आहे.
या पुस्तकात व्याकरणातील सर्व संकल्पनांवरील व्यवसाय video च्या QR Code सह दिले आहेत.