Add Headings and they will appear in your table of contents.
आपल्या आसपास म्हणजे आपल्या परिसराचा विचार केला तर तो सर्वव्यापी आहे. त्यात भूभाग येणार , अवकाश , निसर्ग, वातावरण, विज्ञानही येणार . येथे प्राणी, पक्षी, झाडे, फळे, फुले, तसेच वाहने, शेतीच्या पध्द्ती इत्यादींची ओळख करून दिली आहे.
👆🏽 प्रकल्प :प्रवासाची साधने
वाहतुकीचे मार्ग काही व्हिडीओ क्लिप्स 👇🏽
https://drive.google.com/file/d/1NmwypCjzXiaB-EuLFJMewAbqZ95YqQBj/view?usp=sharing
मालवाहतूक
https://drive.google.com/file/d/19Y61I6y0Zafa5ME2iHjYBPuC3ozKqjFS/view?usp=sharing
प्रवासी वाहतूक
https://drive.google.com/file/d/19iOKCJJQ9jFMKYNweR5Y8qFAvHoGOjoM/view?usp=sharing
शालेय उपक्रम : विज्ञान प्रदर्शन
करोना काळात जग ठप्प झाले होते. त्या काळात शाळा online चालू होत्या. त्यावर्षीही शाळेत विविध उपक्रम राबवले पण अर्थातच online . करोना काळातील आमचे ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनाचे पुस्तक 👆
👇flipbook