कर्णबधिर मुलांना भाषा शिकवण्याचे काम करताना आम्ही नेहमी विविध संधींचा उपयोग करत असतो. मग त्यात मुलांच्या बातम्यातून आलेले विषय असतात. क्षेत्रभेटी, मार्गदर्शक व्यवसाय, निरनिराळे सण समारंभ, दिनविशेष , विविध कार्यक्रम , आसपास घडणाऱ्या घटना यांचा समावेष असतो. तर कधी संधी निर्माण कराव्या लागतात. व या सर्व गोष्टीतून भाषा देण्याचा प्रयत्न असतो. यामुळे भाषा पुस्तकी न होता अनुभवावर आधारित , कृतीशील व आंनददायी होते. मग हीच त्यांची पाठयपुस्तके होतात. त्याचे काही नमुने.........
👆🏽क्षेत्रभेट
कोळशावर चालणारी गाडी
https://drive.google.com/file/d/1FQoIZ3HnmCiUFvzBUntFXnaLpNYxu07D/view?usp=sharing
मालगाडी
https://drive.google.com/file/d/1b3r2Cm98U6Bqij7uUIebsso-IVJB8sZM/view?usp=sharing
प्रवासी वाहतूक
https://drive.google.com/file/d/1nmiF6wPVX2dcU_6UayeTmDNlCtRQawLf/view?usp=sharing
👆🏽शाळेत दरवर्षी पूर्वप्राथमिक विभागात तिळगूळ समारंभ साजरा करतात. यावेळी या विभागातील प्रत्येक मुलाला कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाते.