सर्वसामान्य मुलांप्रमाणे कर्णबधिर मुलांनाही ऐकवलं - शिकवलं तर गाणी ऐकायला व त्यावर ताल धरायला नक्कीच आवडेल म्हणून छान छान गाणी हे पुस्तक ऑडिओ
कॅसेटसह काढलं. या गाण्यांना राणी वर्मा यांनी आवाज दिला. या पुस्तकांचा शाळेत प्रभावी वापर केला गेला. आता ऑडिओ कॅसेटचा जमाना गेला . या PDF मधे प्रत्येक पानावर गाण्यांची लिंक व
QR Code दिले आहेत . QR Code स्कॅन करून तुम्हालाही ही गाणी वाचता वाचता ऐकता येतील.