ऐकणे ... बोलणे ... वाचणे ... लिहिणे हे भाषावाढीचे चार टप्पे. वाचन व लेखनास सुरवात करण्यापूर्वी काही पूर्वतयारी करणे गरजेचे असते त्यादृष्टीने खालील पुस्तिकांमध्ये काही व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत चित्रांचा क्रम पाहून मुलांनी पुढील चित्र सांगायचे वा चिकटवायचे आहे.
👆🏽 या पुस्तिकेत चित्र व चित्राची सावली शोधायची आहे.
reading EX.3.pdf
👆🏽 या पुस्तिकेत मुलांनी निरीक्षण करून पुढील चित्र ओळखायचे आहे.
👆🏽 या पुस्तिकेत पाहून तुकडे जोडून चित्र तयार करायचे आहे.
यातून वाचन व लेखनपूर्व तयारी होईल.
👆🏽 या पुस्तिकेत चित्रातील सूक्ष्म फरक ओळखून चित्रांच्या जोड्या लावायच्या आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत लेखनपूर्व तयारीचे व्यवसाय दिले आहेत.