पूर्वी इयत्ता तिसरीला भूगोल हा स्वतंत्र विषय होता. आता स्वतंत्र विषय नाही. पण तो सर्व भाग आता परिसर अभ्यासात समाविष्ट केला आहे
दिवस आणि रात्र
पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा
चंद्राची पृथ्वीभोवती पृथ्वीची सूर्याभोवती प्रदक्षिणा
ढग कसे तयार होतात? पाऊस कसा पडतो?
जलचक्र
पृथ्वीचे अंतरंग
नैसर्गिक स्त्रोत
वनस्पतींचे श्वसन
मासेमारी
पशुपालन
शेती
खाणकाम
खनिज तेल
छोटे उद्योग / लघू उद्योग
मोठे उद्योग
मोठे उद्योग
वाहतुकीचे विविध मार्ग