👆🏽 या पुस्तिकेत स्वर , मुळाक्षरे तसेच त्यांचे लेखन कसे करावे? त्या त्या अक्षरांचे मुलांना समजतील असे शब्द दिले आहेत. यामुळे वाचन तसेच लेखनाचाही सराव होईल.
👆🏽 या पुस्तिकेत स्वर , मुळाक्षरे तसेच त्या त्या अक्षराने सुरू हॉणारे , मधे व शेवटी असणारे मुलांना समजतील असे शब्द , ते ते मूळाक्षर जास्तवेळा येतील अशी वाक्य दिली आहेत. यामुळे वाचन तसेच लेखनाचाही सराव होईल. त्याबरोबरच श्रवण प्रशिक्षण व वाचा शिक्षणासाठीही होईल. असा विश्वास वाटतो.
👆🏽 या पुस्तिकेत स्वर , मुळाक्षरे व त्यांचे शब्द दिले आहेत.
👇तक्ते / charts
काही वर्गात लावण्यासाठी चार्टस् आहेत. या चार्टसच्या सहाय्याने मुलांना व्याकरणदृष्ट्या किंवा प्रमाण भाषेत बोलण्यासाठी काही क्लू देता येतील. तसेच पालकांनाही घरी देता येतील.
काही वर्गात लावण्यासाठी चार्टस् आहेत. या चार्टसच्या सहाय्याने मुलांना व्याकरणदृष्ट्या किंवा प्रमाण भाषेत बोलण्यासाठी काही क्लू देता येतील. तसेच पालकांनाही घरी देता येतील.
👆🏽 या पुस्तिकेत मुळाक्षरे व बाराखडी व त्याचे शब्द याचे दृढीकरण व्हावे यासाठी व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत वाचन व लेखनासाठी व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत मुलांना वाक्यरचना कशी करावी ? हे समजण्यासाठीचे व्यवसाय आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत वेगवेगळे शब्दगट उदा.: निसर्ग, खेळ, इ.इ. व त्यावर आधारित विविध व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 या पुस्तिकेत भाषावाढीसाठी विविध व्यवसाय दिले आहेत.
👆🏽 छोटे उतारे
👆🏽या पुस्तिकेत गोष्टींची चित्र आहेत. त्यांचा उपयोग कसा करता येईल? हे दिले आहे.
👆🏽 या पुस्तिकेत काही गोष्टी , यावरील व्यवसाय, त्यावरील नाटक असे विविध व्यवसाय दिले आहेत.