👆🏽 कार्यक्रम पत्रिका
👆🏽 आमच्या ' कर्णबधिर मुलांसाठी विकास विद्यालय ' या शाळेने 1990 - 91 या शैक्षणिक वर्षात मुंबई दूरदर्शन वर एक कार्यक्रम सादर केला होता . त्या कार्यक्रमाची ही चित्रफीत . यात गणेश वंदना, उंदराची टोपी, मंगळागौरी नृत्य व शाळेची प्रार्थना आहे. उंदराची टोपी हे नाटक पूर्व प्राथमिक विभागातील सर्व म्हणजे 40 मुलांनी सादर केले आहे . हे कार्यक्रम बसवण्यास त्यावेळेचे तरुण रंगकर्मी एकनाथ कदम यांचा मोठा सहभाग आहे .
त्यावेळच्या कॅसेटवर ही चित्रफित होती .ही चित्रफीत खरं तर आमच्याकडून नष्ट झाली होती. पण या नाटकात उंदराची मुख्य भूमिका करणारी शशिकला भोईर या विद्यार्थिनीमुळे ही चित्रफित आम्हाला परत प्राप्त झाली . थँक्यू शशिकला !😀
सहल : शालेय जीवनातील एक अत्यन्त आंनदाचा भाग मित्रमैत्रिणीं बरोबर मनोसोक्त भटकंती, नवीन ठिकाणं पहाणे, अभ्यासाचा त्रास नाही. अगदी आनंदी आनंद ! शाळेत सहल जाण्याआधी त्यासंबंधी माहिती, सहलीत प्रत्यक्ष दाखवून त्याबद्दल माहिती, त्या अनुषंगाने येणारी भाषा, सहलीहून आल्यावर त्यासंबंधी संभाषण, उतारे, इतर माहिती देणे, प्रकल्प देणे, प्रकल्प शाळेत करून घेणे . हे सारे वर्गात घेतले जाते. हा भाग अभ्यास न होता आनंदयात्रा होतो.
👆🏽 मामाचा गाव - बोईसर
👆🏽 सगुणा बाग - नेरळ - सहली संबंधी पुस्तिका
शेती :
https://drive.google.com/file/d/1ERMwdzt9Ayu1uoknuQ-9Fu4NYNvQsbcR/view?usp=sharing
करकोचा :
https://drive.google.com/file/d/1W9UtFQMT3RA6Xg_W9Eo_Y0F_wHAczsri/view?usp=sharing
मधमाशा फुलातील रस गोळा करतात व पोळ्यात साठवतात. त्यातून मध तयार होतो. मधमाशांमुळे परागीभवन होते.
https://drive.google.com/file/d/1wm6VHzGVnNw63F_t2BMtGFElPgI7GK1N/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1I0TttbMVl-XDUzG0hQsADnkC-fMhrNAU/view?usp=sharing
मुलांनी केलेल्या गमतीजमती
https://drive.google.com/file/d/1zbTmicZs_6y26uJXXRTEA2hn15L8zzHy/view?usp=sharing
https://drive.google.com/file/d/1wmHrWKAkpbHx-DustI3ZY0Av0J2sXlXE/view?usp=sharing
👆🏽 सहली संबंधी वर्गात झालेली भाषा व इतर माहिती
काही video clips
बैल : https://drive.google.com/file/d/1S72fYX0o_lVhLvuwElDRSrPER2zO_BOh/view?usp=sharing
वीटभट्टी :
https://drive.google.com/file/d/17F3ecg9BGzkePLrKSIWxYwIOT5Z-nkmg/view?usp=sharing
म्हशी :
https://drive.google.com/file/d/1kDWZQD-3KajMmR333QQnC2jApPfJhxcg/view?usp=sharing
बैलगाडी :
https://drive.google.com/file/d/112wyp9ZfWEZNXJi9Sp1_LZxYS_a44A4T/view?usp=sharing
कोंबड्या :
https://drive.google.com/file/d/1Twp5PsUf5xY6xmQSIrlvWCKHQQvU4-h_/view?usp=sharing
नाटकासंबंधी घोषवाक्य तसेच छातीवर लावण्यासाठी कटआऊटस् तसेच मुकुट करण्यासाठी काही साहित्य आहे.